शुक्रवार, ९ जून, २०१७

शांघाय सहकार्य परिषद कझाकिस्तान येथे सुरु - १० जून २०१७

शांघाय सहकार्य परिषद कझाकिस्तान येथे सुरु - १० जून २०१७

* कझाकिस्तानची राजधानी असलेल्या अस्तानामध्ये आयोजित शांघाय सहकार्य परिषद येथे नरेंद्र मोदी यांच्या नुसार दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. असे त्यांनी सांगितले.

* शांघाय सहकार्य परिषदेत भारताचा प्रवेश झाल्याने दहशतवादविरोधातील लढाईला नवे बळ प्राप्त होईल असे मोदींनी सांगितले.

* बीजिंगमध्ये भरलेल्या बेल्ट अँड वॉर रोड फोरमवर भारताने बहिष्कार टाकला होता. या फोरमला २९ देशांचे नेते हजर होते.

* या परिषदेदरम्यान चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बैठक झाली. त्या दरम्यान दोन्ही देशामधील तणाव आणि संवेदनशील समस्या हाताळण्यासाठी बहुपक्षीय घडामोडीबाबत अधिक समन्वय साधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.