रविवार, २५ जून, २०१७

हॅले ओपन स्पर्धेत रॉजर फेडरर विजयी - २६ जून २०१७

हॅले ओपन स्पर्धेत रॉजर फेडरर विजयी - २६ जून २०१७

* जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानावर असणाऱ्या रॉजर फेडरर याने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत हॅले ओपन स्पर्धेत ९ व्यांदा विजेतेपद पटकावले आहे.

* अंतिम फेरीत त्याने झवेरेव याचा ६-१, ६-३ असा पराभव केला. फेडररने या वेळी एकही सेट न गमावता विजेतेपद पटकावले आहे.

* अंतिम फेरीत त्याने उदयोन्मुख झवेरेव याला जणू टेनिसचे धडे शिकवत फेडररने विजय संपादन केला.

* फेडररच्या या विजेतेपदाचे वैशिट्य म्हणजे या स्पर्धेत त्याने झवेरेव बंधूंवर विजय मिळविला. एकाच स्पर्धेत दोन्ही भावांचा पराभव करणारा तो पहिला टेनिसपटू ठरला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.