मंगळवार, १३ जून, २०१७

फ्रेंच ओपनचे टेनिस स्पर्धेचे विजेतेपद राफेल नदालकडे - १२ जून २०१७

फ्रेंच ओपनचे टेनिस स्पर्धेचे विजेतेपद राफेल नदालकडे - १२ जून २०१७

* स्पेनच्या राफेल नदालने अंतिम सामन्यातील स्टॅन वावरिंग याचा पराभव करत फ्रेंच ओपनचे टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने वावरिंगचा -,-,- असा पराभव केला.

* राफेल नदाल हा एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत विक्रमी १० वेळा जेतेपद पटकावण्याची कामगिरी करणारा तो जगातील पहिला टेनिसपटू ठरला आहे

* फ्रेंच ओपनच्या स्पर्धेतील दहाव्या विजेतेपदामुळे राफेल नदालने आंतरराष्ट्रीय टेनिस क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे

* या क्रमवारीत अँडी मरेला प्रथम स्थान मिळाले आहे. तर दुसऱ्या स्थानावर राफेल नदाल, तिसऱ्या वावरिंग, तर अनुक्रमे रॉजर फेडरर, मिलोस राओनिक, मर्लिन सिलिक, डॉमिनिक थीम, केई निशिकोरी, अलेक्झांडर जेव्हेरॉक अशी क्रमवारी आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.