गुरुवार, २९ जून, २०१७

फेसबुकचे जगभरात २०० कोटीवर युजर्स - २९ जून २०१७

फेसबुकचे जगभरात २०० कोटीवर युजर्स - २९ जून २०१७

* सोशल नेटवर्किंगमधील आघाडीची कंपनी असलेल्या फेसबुकच्या सक्रिय वापरकर्त्यांची संख्या तब्बल २०० कोटीवर पाहोचली आहे. 

* जगाच्या एकुन लोकसंख्येच्या एक चतुर्थांश एवढी ही लोकसंख्या आहे. फेसबुकचे सहसंस्थपक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुगरबर्क यांनी मंगळवारी ही माहिती दिली. 

* दोन दिवसापूर्वीच फेसबुक समुदाय हा अधिकृतपणे २०० कोटी लोकांचा झाला आहे. जगाला जोडण्यात आम्ही प्रगती करत आहोत. असे त्यांनी सांगितले. 

* फेसबुक युजर्सची संख्या १०० कोटीवरून २०० कोटी होण्यास ५ वर्षे लागली. आम्ही ऑकटोम्बर २०१२ मध्ये १०० कोटींचा टप्पा गाठला होता. असं झुकेरबर्ग यांनी सांगितले आहे.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.