शुक्रवार, ९ जून, २०१७

महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबाचे दरमहा सरासरी ६ हजार ४२६ रु उत्पन्न - १० जून २०१७

महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबाचे दरमहा सरासरी ७ हजार, ३८६ रुपये उत्पन्न - १० जून २०१७

* केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी राष्ट्रीय नमुना पाहणी करण्यात आली. त्यानुसार शेतीत तो दररोज १३५ रुपये कमावतो. आणि पाहणीनुसार महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबाचे दरमहा सरासरी  ७ हजार, ३८६ रुपये उत्पन्न एवढे दाखवण्यात आले.

* त्याला पिकापासून ४ हजार ७४ रुपये, पशुपालनातून २३८ रुपये, इतर शेतीकामातून तो जवळपास ७० रुपये, शेतीतर कामातून ३०२ रुपये, याशिवाय अतिरिक्त मजुरीतून १४१३ रुपये, आर्थिक कामे करून ३२८ रुपये कमावतो.

* महाराष्ट्रातील शेतकरी सरासरी दरमहा ७ हजार, ३८६ रुपये, पंजाबच्या शेतकऱ्याचे १८ हजार ५९ रुपये, हरियाणा [१४,४३४] जम्मू काश्मीर १२,६८३ रुपये, केरळ ११,८८८ रुपये, मेघालय ११,७९२ रुपये दरमहिना कमावतो.

* महाराष्ट्रतील शेजारी दरमहा सरासरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा थोडेसे जास्त  ७ हजार, ३८६ रुपये कमावतो. मध्य प्रदेशच्या शेतकऱ्याचे सरासरी उत्पन्न ६२१० रुपये आहे.

* राष्ट्रीय नमुना पाहणीनुसार गेल्या दशकात कृषी क्षेत्रात रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या १२% वाढली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.