शनिवार, १० जून, २०१७

आगाशे, चव्हाण यांना सह्यांद्री नवरत्न पुरस्कार जाहीर - ११ जून २०१७

आगाशे, चव्हाण यांना सह्यांद्री नवरत्न पुरस्कार जाहीर - ११ जून २०१७

* दूरदर्शनच्या सह्यांद्री वाहिनीतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या नवरत्न पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे तसेच ऍग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्यासह दहा मान्यवरांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

* गेल्या १६ वर्षपासून दूरदर्शनकडून पुरस्कार दिले जातात. हे सर्व पुरस्कार २२ तारखेला प्रदान करण्यात येतील.

[ पुरस्कारांची यादी ]

* आदिनाथ चव्हाण - रत्नदर्पण [ कृषी पत्रकारिता ]
* डॉ मोहन आगाशे - चित्ररत्न [ अभिनयासाठी ]
* बेबीताई अशोक गायकवाड - रत्नशारदा [महिला सक्षमीकरण ]
* रमेश पानसे - शिक्षणरत्न [ शिक्षणकार्य ]
* आशालता - नाटयरत्न [ नाटकासाठी ]
* रामदास भटाळ - साहित्यरत्न [ साहित्यासाठी ]
* डॉ हरिकांत भानुशाली - सेवारत्न [ समाजकार्य ]
* सुहास बहुलकर - कलारत्न पुरस्कार
* आरती अंकलिकर - टिकेकर - स्वररत्न.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.