शनिवार, ३ जून, २०१७

जीएसटीची बैठकीत सोन्यावर ३ टक्के कराचा दर निश्चित - ४ जून २०१९

जीएसटीची बैठकीत सोन्यावर ३ टक्के कराचा दर निश्चित - ४ जून २०१९

* जीएसटी समितीची महत्वाची बैठकीत काल नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. आणि विविध वस्तूवर कराचा दर निश्चित करण्यात आला.

* वस्तू व सेवाकर रचनेत सोन्यावर ३% कर आकारण्यात आला आहे. खाण्याच्या बिस्किटावर १८% कर असेल. याचबरोबर पाचशे रुपयांपेक्षा कमी किमतीच्या पादत्राणांवर ५% आणि त्यापेक्षा अधिक किमतीच्या पादत्राणावर १८% कर ठेवण्यात आला आहे.

* विडी - २८%, तयार कपडे १२%, सुती धागे आणि कापड ५%, अशा प्रकारचे दर आकारण्यात आले.

* जीएसटीने १२०० हुन अधिक वस्तू आणि ५०० सेवांचे करदर ५, १२, १८, आणि २८ टक्क्यांची चौकटीत कर निश्चित करण्यात आले.

* जीएसटी परिषदेची ११ जूनला पुन्हा बैठक होणार असून त्यात जीएसटी लागू करण्यासाठी सर्व सज्जतेचा आढावा घेण्यात येईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.