शुक्रवार, ९ जून, २०१७

देशातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या २०२१ पर्यंत दुप्पट - १० जून २०१७

देशातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या २०२१ पर्यंत दुप्पट - १० जून २०१७

* देशातील देशातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या २०२१ पर्यंत दुप्पट म्हणजेच ८२.९ कोटीवर जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी देशातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ३७.३ कोटी होती.

* सिस्को व्हीज्यूअल नेटवर्किंग इंडेक्स यांनी केलेल्या अहवालानुसार भारतीय लोकसंख्येपैकी ५९% नागरिक २०२१ पर्यंत इंटरनेटचा वापर करणारे असतील.

* गेल्या वर्षी इंटरनेट सुविधा असलेली १.४ अब्ज उपकरणे वापरात होती. ही संख्या २०२१ पर्यंत २ अब्जावर जाईल. इंटरनेटचा वापर ५ वर्षात होणार असून, दरवर्षी ३०% वाढ होत राहील.

* इंटरनेटचा वापर व्हिडिओसाठी सर्वाधिक होणार आहे. देशात २०२१ पर्यंत दरमहा ८४ अब्ज इंटरनेट व्हिडीओ मिनिट वापर झालेला असेल.

* याचसोबत अनेक स्मार्ट अप्लिकेशन विकसित होत असून त्याचा वापरही वाढत राहणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.