मंगळवार, २७ जून, २०१७

जगातील पहिल्या एटीएमला ५० वर्षे पूर्ण - २८ जून २०१७

जगातील पहिल्या एटीएमला ५० वर्षे पूर्ण - २८ जून २०१७

* नागरिकांच्या पैसे काढण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करणाऱ्या ऑटोमेटेड टेलर मशीनचा पन्नासावा वाढदिवस मंगळवारी साजरा करण्यात आला.

* स्कॉटिश संशोधक शेफर्ड बॅरॉन यांनी एटीएमचा शोध लावला. बार्कलेज बँकेने प्रथम हे एटीएम सुरु केले.

* बार्कलेज बँकेकडून पहिल्यांदा सुरु झालेल्या एटीएमला आज सुवर्ण महोत्सवनिमित्त सोनेरी झळाळी देण्यात आली.

* उत्तर लंडनमध्ये एनफिल्ड येथे २७ जून १९६७ रोजी पहिले एटीएम सुरु झाले. पहिल्या एटीएममधून पहिल्यांदा पैसे काढण्याचा मान ब्रिटिश विनोदी अभिनेते रेन वर्णी यांना मिळाला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.