मंगळवार, ६ जून, २०१७

शहरी भागाच्या विकास परिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर - ७ जून २०१७

शहरी भागाच्या विकास परिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर - ७ जून २०१७

* शहरी भागाच्या विकास परिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर असून केंद्रांच्या योजनांच्या अंमलबजावणीतही महाराष्ट्र रोल मॉडेल म्हणून ओळखले जात आहे.

* त्यामुळेच राज्यातील मेट्रो व अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ७६ हजार ५२३ कोटी रुपये उपलब्द करून दिल्याची माहिती केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी सांगितले.

* गेल्या ३ वर्षात महाराष्ट्राला ६७ हजार कोटी रुपये विविध प्रकल्पासाठी उपलब्द करण्यात आले आहेत.

* महाराष्ट्र हागणदारीमुक्त मोहिमेत आघाडीवर असून राज्यातील २६३ शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत.

* पुढील ५ वर्षात राज्यामध्ये मेट्रो प्रकल्पाच्या माध्यमातून ३६० किलोमीटर लांबीचे ९ मेट्रो प्रकल्प आणि मोनोरेल प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.