सोमवार, १९ जून, २०१७

सुनील छेत्री सर्वाधिक गोल करणाऱ्याच्या यादीत ४ थ्या स्थानावर - १९ जून २०१७

सुनील छेत्री सर्वाधिक गोल करणाऱ्याच्या यादीत ४ थ्या स्थानावर - १९ जून २०१७

* भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने समकालीन खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या यादीत ४ थ्या स्थानावर झेप घेतली आहे.

* छेत्रीने कारकिर्दीतील ९४ व्या सामन्यात ५४ वा गोल करत इंग्लंडचा आघाडीपटू वेन रूणीला [ ११९ सामन्यात ५३ गोल ] यासाठी मागे टाकले.

* सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये छेत्रीच्या पुढे पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो ७३ गोल, अर्जेंटिनाचा लियोनेल मेसी ५८ गोल, अमेरिकेचा क्लीन डिम्पसी ५६ गोल, हे तिघे जण असून त्या खाली आता सुनील छेत्रीचा क्रमांक लागला.

* सर्वोच्च गोल करणाऱ्या अव्वल ३० जणांच्या यादीत सध्या खेळत असलेले व निवृत्त झालेले छेत्रीचासुद्धा समावेश आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.