शुक्रवार, २ जून, २०१७

भारतीय वंशाचे लियो वराडकर आयर्लंडच्या पंत्रप्रधानपदी - ३ जून २०१७

भारतीय वंशाचे लियो वराडकर आयर्लंडच्या पंत्रप्रधानपदी - ३ जून २०१७

* आयर्लंडमधील सत्ताधारी फाईन गेलं पार्टीने पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाचे लियो वराडकर यांची नियुक्ती केली आहे.

* लियो हे डॉकटर असून समलैंगिकतेचे ते समर्थन करणारे सरकारमधील पहिले मंत्री आहेत. अंतिम मतमोजणीनंतर वराडकर यांना ६०% तर गृहमंत्री सायमन कोवेनी यांना ४०% मते मिळाली आहेत.

* वराडकर हे मालवण तालुक्यातील वराड गावचे असून त्यांचे वडील मुंबईत राहतात.

* समलिंगी राष्ट्राध्यक्ष निवडून देणारा आयर्लंड हा चौथा देश ठरला आहे. याआधी बेल्जीयम, आइसलँड, लक्झम्बर्ग या देशांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी समलिंगी व्यक्तीची निवड केली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.