रविवार, १८ जून, २०१७

पाकिस्तानला २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद - १९ जून २०१७

पाकिस्तानला २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद - १९ जून २०१७

* आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचा किताब पाकिस्तानने भारताला अंतिम सामन्यात धूळ चारत आपल्या खिशात केला.

* अंतिम सामन्यात ३३९ धावांचे लक्ष्य करत असताना भारत केवळ १५८ धावाचा काढू शकला. त्यामुळे भारताचा १८० धावांनी पराभव झाला.

* पाकिस्तानच्या अचूक गोलंदाजीने भारताचे स्वप्न मोडले आणि भारत पराभूत झाला.

* आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकूण ३३८ धावा काढणाऱ्या शिखर धवनला गोल्डन बॅट पुरस्कार देण्यात आला आणि तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली याला गोल्डन बॉलचा पुरस्कार देण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.