मंगळवार, १३ जून, २०१७

आरबीआयने जारी केली ५०० रुपयाची नवीन नोट - १४ जून २०१७

आरबीआयने जारी केली ५०० रुपयाची नवीन नोट - १४ जून २०१७

* रिझर्व्ह बँक ५०० रुपयाची नवी नोट लवकरच जारी करणार आहे. ही नोट महात्मा गांधीच्या नव्या सिरींजमधील आणि प्रिंटिंग मधील असणार आहे. 

* नोटबंदीनंतर आलेल्या नव्या नोटाही चलनात राहतील. असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केले. 

* इन्सेटमध्ये [A] हे इंग्रजी अक्षर असेल. नव्या नोटा करड्या रंगाच्या ग्रे असतील. या नोटीवर लाल किल्ल्याचे चित्र झेंड्यासह असेल. 

* नव्या नोटांचा आकार ६६ mm बाय १५० mm एवढा असेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.