भारत विरुद्ध पाकिस्तान आज चॅम्पियन्स ट्रॉफीत अंतिम सामना - १८ जून २०१७
* भारतीय पेक्षकांना २४ डिसेंबर २००७ या दिवसाची २४ वर्षे वाट पाहावी लागली आहे. भारताने १० वर्षांपूर्वी पाकिस्तानला हरवून टी-२० विश्वचषक आपल्या नावावर केला होता.
* भारताने सेमी फायनलमध्ये बांगलादेशला हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला तर पाकिस्तानने इंग्लंडला हरवून अंतिम सामन्यात धडक मारली.
* दोन्ही संघ आज विजयासाठी उत्सुक असून भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी चांगल्या स्थितीत आहे. तर पाकिस्तानजवळ गोलंदाजी मजबूत आहे. तसे पाहिल्यास दोन्ही संघ तुल्यबळ असून भारत पाकिस्तानला हरवतोच असा समज आहे आणि तो सार्थ ठरेल.
* भारताने २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली होती आणि आज अजून भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर करण्याची संधी आली आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा