शुक्रवार, १६ जून, २०१७

विराट कोहली ८००० धावा काढणारा जगातील सर्वात वेगवान फलंदाज - १६ जून २०१७

विराट कोहली ८००० धावा काढणारा जगातील सर्वात वेगवान फलंदाज - १६ जून २०१७

* टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आंतरराष्ट्रीय वन डेमध्ये ८००० हजार धावांचा टप्पा ओलांडणारा सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे.

* कोहलीने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सचा रेकॉर्ड मोडीत काढला. तिसऱ्या क्रमांकावर सौरव गांगुली, चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे.

* विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम अमलाने कोहलीचा विक्रम मोडला होता. त्याने १५० इनिग्समध्ये अशी कामगिरी बजावत ७००० हजार धावा काढल्या आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.