बुधवार, १४ जून, २०१७

देशात उत्तर प्रदेशात सर्वाधिक बालकामगार - १५ जून २०१७

देशात उत्तर प्रदेशात सर्वाधिक बालकामगार - १५ जून २०१७

* एका अहवालानुसार भारतात ५ ते ६ वर्षाच्या वयोगटातील ८ लाखापेक्षा जास्त कामगार बालकामगार म्हणून विविध कामावर आहेत. 

* त्यात सर्वाधिक बालकामगार उत्तर प्रदेश येथे असून सरासरी २ लाख ५० हजारापेक्षा जास्त बालकामगार एकट्या उत्तरप्रदेश मध्ये आहेत. त्यानंतर बिहार आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. 

* बालकामगार हे त्यांच्या गरिबी आणि बेरोजगारी च्या कारणाने हे काम निवडतात तसेच पर्याप्त सामाजिक सुविधांची कमी असल्यामुळे त्यांचे आई वडील मुलांना बालकामगार म्हणून कामावर पाठवतात. 

* अहवालानुसार बालकामगार म्हणून मुलांना नाईलाजाने काम करावे लागते. त्यामुळे त्यांचे शिक्षण, पालन पोषण अयोग्य पद्धतीने घडून समाजात त्याचा वाईट प्रभाव पडतो.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.