मंगळवार, १३ जून, २०१७

महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीला तत्वतः मंजुरी - १२ जून २०१७

महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीला तत्वतः मंजुरी - १२ जून २०१७

* सरकारने शेतकऱ्यांना निकषासह सरसकट कर्जमाफी देण्यास तत्त्वता मंजुरी देण्यात आली. तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजपासून कर्जमाफी देण्यात आली आहे. 

* सुकाणू समितीचे सदस्य आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मुख्यमंत्री बैठकीत घेऊन महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. 

* अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजपासून कर्जमाफी, कर्जमाफी अंलबजावणीस शेतकऱ्यांचा सरकारला २५ जुलैपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे. 

* तसेच जे शेतकरी कर भरतात किंवा नोकरी करून जे शेती करतात त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.