बुधवार, २१ जून, २०१७

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा - २२ जून २०१७

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा - २२ जून २०१७

* संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखाली १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता.

* निरोगी आरोग्यासाठी योगा हा सगळ्यात रामबाण उपाय आहे. शरीरामध्ये तसेच आपल्या विचारामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण व्हावी यासाठी योग करावा.

* जगभरात आजचा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होण्याच संपूर्ण श्रेय हे भारताला जात भारतातील ५००० वर्ष जुनी शारीरिक मानसिक आणि अध्यात्मिक साधना असून ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणतात.

* नरेंद्र मोदींनी यांनी २७ सप्टेंबर २०१४ साली झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हा प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावाला लगेच ३ महिन्यानंतर मान्यता देण्यात आली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.