मंगळवार, ६ जून, २०१७

शिक्षणविषयक आर्थिक सवलतीसाठी आधारकार्ड अनिवार्य - ७ जून २०१७

शिक्षणविषयक आर्थिक सवलतीसाठी आधारकार्ड अनिवार्य - ७ जून २०१७

* गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी यापुढे शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परतावा व अन्य शिक्षणविषयक आर्थिक सवलती मिळण्यासाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले.

* शिक्षणातील आर्थिक सवलत योजनांवरील गैरव्यवहार रोखण्यासाठी आणि योग्य व पात्र व्यक्तीलाच त्याचा लाभ मिळावा यासाठी आधार क्रमांक सादर करणे अनिवार्य करण्यात आला आहे. यासाठी २०१६ मध्ये कायदा करण्यात आला.

* या कायद्याअंतर्गत केंद्र सरकारच्या सर्व योजना आणि राज्य सरकारच्या सर्व योजना या कायद्याखाली आणण्यात आला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.