गुरुवार, १ जून, २०१७

भारतातील विमान क्षेत्र जगात तिसऱ्या क्रमांकावर - १ जून २०१७

भारतातील विमान क्षेत्र जगात तिसऱ्या क्रमांकावर - १ जून २०१७

* भारतात २०१६-१७ मध्ये १० करोड पेक्षा जास्त यांत्रेकरूने विमान प्रवास केला आहे. त्याच्यासोबत ही ग्राहकसंख्या लक्षात घेऊनच भारताने जगात विमान क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे.

* २०१६-१७ मध्ये विमान भाडे १८% खाली आले, त्यामुळे देशांतर्गत उड्डाण संख्या ७ लाखावरून २०१६ मध्ये ८.२ वर आली आहे.

* भारतात सध्या देशांतर्गत विमानांची संख्या ४९६ एवढी आहे.

* जगात सध्याच्या स्थितीत अमेरिका जगातील सर्वात विमान बाजारात पुढे आहे त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.