शुक्रवार, २६ मे, २०१७

टेड्रोस घेब्रेयेउस WHO चे नवे सरचिटणीस म्हणून नियुक्ती - २७ मे २०१७

टेड्रोस घेब्रेयेउस WHO चे नवे सरचिटणीस म्हणून नियुक्ती - २७ मे २०१७

* जागतिक आरोग्य संघटनेचे [WHO] चे नवे सरचिटणीस म्हणून सदस्य देशांनी इथियोपियाचे टेड्रोस अधानोम घेब्रेयेउस यांची निवड केली आहे. WHO चे पहिले आफ्रिकी अध्यक्ष आहेत.

* ते २००५-२०१२ या काळात इथोयोपियाचे आरोग्यमंत्री होते. या कार्यकाळात आरोग्य विम्याचा विस्तार केल्याबद्दल त्यांचे कोतुक झाले.

* ते २०१२ ते २०१६ मध्ये इथियोपियाचे परराष्ट्र मंत्री होते. एड्स, क्षयरोग, आणि मलेरियाशी लढण्यासाठी स्थापन केलेल्या जागतिक निधी मंडळाचे ते अध्यक्ष होते.

* मलेरिया निर्मूलन भागीदारी मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी या मोहिमेची व्याप्ती आफ्रिकेबाहेर आशिया आणि लॅटिन अमेरिकेपर्यंत वाढविली.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.