बुधवार, १७ मे, २०१७

MPSC कर सहाय्यक पूर्व परीक्षा २०१७ - १६ मे २०१७

MPSC कर सहाय्यक पूर्व परीक्षा २०१७ - १६ मे २०१७

* पदाचे नाव - कर सहाय्यक

* एकूण पदे - २९६

* शैक्षणिक पात्रता - पदवी, मराठी टंकलेखन ३०, इंग्रजी टंकलेखन ४०.

* वयोमर्यादा - १८ ते ३८ मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षापर्यंत शिथिल.

* परीक्षेचे टप्पे - पूर्व परीक्षा १०० गुण, मुख्य परीक्षा ४०० गुण

* परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग ३७३ रुपये, मागासवर्गीय २७३ रुपये

* पूर्व परीक्षा दिनांक - २० ऑगस्ट २०१७

* वेतनश्रेणी - ५२००-२०२०० ग्रेड पे २४००

* अर्जाची अंतिम रक्कम - १७ मे २०१७ ते ६ जून २०१७

* ऑनलाइन अर्ज - mahampsc.mahaonline.gov.in 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.