रविवार, ७ मे, २०१७

MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर १ - २०१७

MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर १ - २०१७

१] पुढे दिलेल्या महाजनपदांच्या त्यांच्या आधुनिक नावांशी जोड्या जुळवा :
१] अंग              १] दक्षिण बिहार
२] मगध            २] पूर्व बिहार
३] वज्जी           ३] उत्तर बिहार
४] मल्ला            ४] गोरखपूर जिल्हा
१] २,१,३,४ २] १,२,३,४ ३] ४,३,१,२ ४] ३,४,२,१

२] सिंधू संस्कृतीचे शोधकर्ते व त्यांनी शोधलेली नगरे यांच्या जोड्या लावा.
१] हडप्पा                 १] राखालदास बॅनर्जी
२] मोहेन्दोजोडो         २] रंगनाथ राव
३] चांहूदडो              ३] दयाराम साहनी
४] लोथल                ४] गोपाल मुजुमदार
१] ३,१,४,२ २] २,३,१,४ ३] ४,२,३,१ ४] १,४,२,३

३] खालीलपैकी कोणता मृदू दगड सिंधू संस्कृतीतील मुद्रा बनविण्यासाठी वापरण्यात आला?
१] हेमेटाइड २] मॅग्नेटाइड ३] लिमोनाइट ४] स्टीटाईट

४] महाजनपदे व त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा.
१] कोसल              १] बिबीसार
२] मगध                 २] प्रद्योत
३] वत्स                 ३] प्रसेनजीत
४] अवंती              ४] उदयन
१] १,३,२,४ २] ३,१,४,२ ३] ४,१,३,२ ४] २,३,१,४

५] खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात सोळा महाजनपदांचा उल्लेख आढळतात?
१] अंगुत्तर निकाय २] प्रज्ञापारमितासूत्र ३] नीतिशास्त्र ४] दीर्घ निकाय

६] पुढीलपैकी संगम साहित्यातीतील कवी कोण होते ते ओळखा.
१] तोलका पियर ३] वल्लवर ३] इलंगोअडीअल ४] सित्तलाइसित्तनूर
१] फक्त १,२,३ २] फक्त २,३,४ ३] फक्त १ आणि ४ ४] १,२,३,४

७] खालील विवरानावारून व्यक्ती ओळखा?
१] संस्कृतचे महान पंडित तरीही पाशात्य विचारांचा स्वीकार
२] तत्वबोधिनी सभेमध्ये सहभाग
३] संस्कृत कॉलेजमध्ये पाशात्य विद्येचे अध्यापन सुरु केले.
४] विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन धर्मग्रंथ व शास्त्राचा आधार दिला.
१] केशवचंद्र सेन २] सुरेंद्रनाथ बनर्जी ३] ईश्वरचंद्र विद्यासागर ४] न्यायमूर्ती रानडे

८] खालील विवरणावरून व्यक्ती  ओळखा?
१] हिंदुस्तानच्या तिसऱया वर्गाचा तारा, हा इंग्रजांकडून खिताब.
२] १८६४ मध्ये त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली.
३] काँग्रेसची राष्ट्रवादाची भूमिका त्यांना मान्य नव्हती.
४] त्यांनी मोहमेडन अंग्लो ओरियंटल स्कुलची स्थापना केली.
१] मुहंमद अली जिना २] सर सय्यद अहमद खान ३] कवी मुहम्मद इकबाल ४] बद्रुद्दीन तय्यबजी

९] - - -- - - - या मिथिलेतील बंगाली कवीला हिंदू राज्यकर्त्यांचे आणि बंगालच्या सुलतानाचे प्रोत्सहन भेटले.
१] देवेंद्रनाथ टागोर २] रवींद्रनाथ टागोर ३] चंडिदास ४] विद्यापती ठाकूर

१०] सविनय कायदेभंग चळवळीबद्दल पुढील विधानात कोणते/ कोणती विधाने बरोबर की चूक ते सांगा?
१] खान अब्दुल गफार खान ने लाल शर्ट वाल्या स्वयंसेवकांचे संघटन करून सरकार विरुद्ध एक तीव्र चळवळ अहिंसक मार्गाने सुरु झाली त्यात कर न देणे ही अंतर्भूत होते.
२] नागालँडची राणी गेडीन्ल्यूने वयाच्या १३ व्या वर्षी बंड पुकारले आणि १५ वर्षाची कारावासाची शिक्षा भोगली.
३] सविनय कायदेभंग चळवळीमुळे काँग्रेस संघटना १९२१-२२ पेक्षा ही ग्रामीण विभागात बनवली होती.
४] व्यापारी समूहाने सरकारला मदत केली.

११] - - - - - - यांच्या शिवाय देशातील जवळ जवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाल्या होत्या.
१] मौलाना हुसेन अहमद २] सर सय्यद ३] जाफर अली खान ४] हकीम अजमल खान

१२] भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या खालील ठरावाबाबत काय खरे आहे?
१] भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करणे.
२] भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करणे.
३] लष्करावरील खर्च कमी करणे.
४] अप्पर बर्माचे एकीकरण आणि त्याचे भारतात होऊ घातलेल्या विलीनीकरणास विरोध करणे.
१] फक्त १ २] फक्त ३ आणि ४ ३] १,२,३,४ ४] फक्त २

१३] जोड्या लावा.
१] धूमकेतू       १] कोलकाता
२] नवयुग         २] गुंटूर
३] सोशॅलिस्ट   ३] मुंबई
४] व्हॅनगार्ड ऑफ इंडियन डिपेन्डन्स ४] बर्लिन
१] १,२,३,४ २] ४,३,२,१ ३] २,१,३,४ ४] ३,२,१,४

१४] काही दृष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शविण्यासाठी गाडगे महाराजांनी - - - - - या पारंपरिक प्रचार पद्धतीचा वापर केला.
१] आख्यान २] आरती ३] कथा ४] कीर्तन

१५] पुढील वाक्यात खाली दिलेल्या कोणाचे वर्णन केले आहे?
स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव सर्वत्र समान असतो, हे तत्व शिकले होते.
ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे, सामाजिक सुधारणांचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्व कळले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला उघड उघड पाठिंबा दिला आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रथेला विरोध केला.
१] दुर्गाराम मंचाराम २] दादोबा पांडुरंग तर्खडकर ३] ज्योतिबा फुले ४] नारायण गुरु

१६] जोड्या लावा.
१] इम्यॅन्युअल कांट             १] भरती परिकल्पना
२] लाप्लास                        २] वायुरूपी कल्पना
३] चेम्बरलीन                     ३] तेजेनिघ परिकल्पना
४] जेम्स लीन                     ४] ग्रहकन परिकल्पना
१] १,२,३,४ २] ३,१,४,२ ३] ४,१,३,२ ४] २,३,४,१

१७] पृथ्वीच्या अंतरंगाविषयी खालील कोणते विधान बरोबर आहे?
१] खोलीनुसार तापमान कमी होते.
२] खोलीनुसार दाब कमी होते.
३] खोलीनुसार तापमानात वाढ होते.
४] बदलत्या खोलीनुसार दाब समान होतो.

१८] सांद्रीभवनाच्या दरम्यान उत्सर्जित होण्याच्या उष्णतेस - - - - - - म्हणतात?
१] आद्रता २] अनुभुद उष्णता ३] बाष्पीभवन ४] संप्लवन

१९] जोड्या जुळवा.
१] वसंत संपात          १] डिसेंबर २२
२] उन्हाळा अयन दिन २] सप्टेंबर २३
३] हिवाळा अयन दिन  ३] मार्च २१
४] शरद संपात           ४] जून २१
१] ३,४,१,२ २] ३,१,२,४ ३] ३,१,४,२ ४] २,४,१,३

२१] ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात?
१] थ्रलामूलक बिंदू २] भूकंप नाभी ३] पातालीक बिंदू ४] भूकंपाचे बाल्य केंद्र

२२] बोरा वारे - - - - - - प्रदेशात वाहतात?
१] सैबेरिया २] सहारा वाळवंट ३] अड्रिरिक समुद्र ४] अंटार्टिका

२३] वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस - - - - - - म्हणतात?
१] संप्लवन २] अभिसरण ३] बाष्पीभवन ४] बाष्पीश्वसन

२४] जोड्या लावा.
१] पैनगंगा        १] गोमंतक शिखर
२] कृष्णा         २] बुधना रांग
३] तुंगभद्रा       ३] ब्रह्मगिरी
४] कावेरी        ४] महाबळेश्वर
१] ४,२,१,३ २] २,४,१,३ ३] २,४,३,१ ४] २,३,१,४

२५] जोड्या लावा.
१] १० डिग्री              १] लहान अंदमान मोठ्या अंदमान पासून विलग करते.
२] ८ डिग्री                २] मिनीकॉय लक्षद्वीप पासून विलग करते.
३] ९ डिग्री                ३] अंदमान निकोबार पासून विलग करते.
४] डुंकन बोळ           ४] मिनीकॉय मालदीप पासून विलग करते.
१] ३,२,१,४ २] ३,४,२,१ ३] ३,४,१,२ ४] ४,३,१,२

२६] जोड्या लावा.
१] सालसेट               १] रॉकेट उतरण्याचे ठिकाण
२] श्रीहरीकोटा           २] मिसाईल उतरण्याचे ठिकाण
३] वेलिंग्टन               ३] सात बेटांचा समूह
४] व्हीलर                  ४] नौदल स्थानक
१] ३,२,१,४ २] १,३,४,२ ३] ३,१,२,४ ४] ३,१,४,२

२७] खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य सी. बी. डी. [ मध्यवर्ती व्यापार जिल्हा ] ला लागू पडत नाहीत?
१] मोठ्या प्रमाणात कार्यालये व दुकाने २] सुलभ वाहतूक ३] आडव्यापेक्षा उभी वाढ ४] निवासस्थाने असलेला विभाग
१] फक्त १ आणि २ २] फक्त ३ आणि ४ ३] फक्त ४ ४] फक्त १,२,३

२८] वाढत्या क्षारतेनुसार खालील समुद्राचा बरोबर क्रम लावा?
१] मृत समुद्र   - कॅरिबियन समुद्र  - अंदमान समुद्र  - बाल्टिक समुद्र
२] बाल्टिक समुद्र - अंदमान समुद्र - कॅरिबियन समुद्र - मृत समुद्र
३] अंदमान समुद्र - बाल्टिक समुद्र - कॅरिबियन समुद्र - मृत समुद्र
४] बाल्टिक समुद्र - कॅरिबियन समुद्र - अंदमान समुद्र - मृत समुद्र

२९] खालील विधानांचा विचार करा?
१] ला निनो म्हणजे लहान मुलगी.
२] ला निनोच्या काळामध्ये महासागराचे थंड पाणी पृष्ठभागावर येते.
३] ला निनो मान्सून वारे प्रबळ करतो.
४] एल निनोच्या काळामध्ये व्यापारी वारे कमकुवत होतात आणि पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर ते चूक आहेत ते सांगा?
१] फक्त १ आणि २ २] १,२,३ ३] फक्त २ आणि ४ ४] वरील सर्व

३१] जोड्या लावा.
१] केदारनाथ            १] ६ ऑगस्ट २०१०
२] लेह लडाख           २] १५ ऑगस्ट १९९७
३] मुंबई                    ३] १६ जून २०१३
४] चिरगाव                ४] २६ जुलै २००४
१] ३,१,४,२  २] १,३,४,२ ३] ३,१,२,४ ४] २,४,१,३

३२] प्लास्टिकचा पुनर्वापर, उत्पादन व वापर कायदा १९९१ प्रमाणे कॅरीबॅग साठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकची जाडी किती मायक्रॉन असावी?
१] १० मायक्रॉनपेक्षा कमी २] १५ मायक्रॉनपेक्षा कमी  ३] २० मायक्रॉनपेक्षा कमी ४] वरीलपैकी एकही नाही

३३] भारतातील खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बन मुक्त राज्य होण्याच्या मार्गावर आहे?
१] केरळ  २] हिमाचल प्रदेश ३] उत्तराखंड ४] अरुणाचल प्रदेश

३४] खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे?
१] पश्चिम घाट २] पूर्व घाट ३] हिमालय ४] अरवली

३५] ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले?
१] १९५८ २] १९७२ ३] १९८५ ४] १९९५

३६] भारताने स्वीकारलेल्या नियोजनाच्या धोरणातील सुरवातीच्या काळात खालीलपैकी कोणत्या तीन बाबी होत्या?
१] दीर्घकालीन वृद्धी प्रक्रियेची सुरवात करण्यासाठी सुयोग्य पाया तयार करणे.
२] विकास प्रक्रिया जेव्हा सुरु होईल तेव्हा कारखानदारी क्षेत्राला प्राथमिकता प्राधान्य देणे.
३] भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर
४] उपभोग्य वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर
१] फक्त १,२,३ २] फक्त १,३,४ ३] फक्त २,३,४ ४] फक्त १,२,४

३७] [ योजना अवकाश ] म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना - - - - - - या काळात राबविल्या गेल्या?
१] १९६५-६६ २] १९६६-६९ ३] १९६७-७० ४] १९६८-७१

३८] कुटुंब बहुआयामी दरिद्री होण्याची शक्यता अशावेळी जास्त असते जेव्हा वंचितता निर्देशांक
१] २०% पेक्षा जास्त पण ३३.३% पेक्षा कमी असते.
२] ३३.३% पेक्षा जास्त पण ५०% पेक्षा कमी असते.
३] २५% पेक्षा जास्त पण ५०% पेक्षा कमी असते.
१] फक्त ३ २] फक्त २ ३] फक्त १ ४] वरीलपैकी एकही नाही

३९] एल पी जी चा अन्वयार्थ काय?
१] लिक्विडीटी, प्रोफीबिलिटी अँड ग्रोथ
२] लिबरलायजेशन, प्रायवटायजेशन अँड ग्रोथ
३] लिबरलायजेशन, प्रायवेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन
४] वरीलपैकी एकही नाही

४०] बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता संकल्पनेच्या पुढील बाबीवर भर दिला आहे.
१] सर्वसमावेशकता म्हणजे दारिद्र्यनिर्मूलन
२] सर्वसमावेशकता म्हणजे [ समाजातील ] विविध गटातील समानता
३] सर्वसमावेशकता म्हणजे क्षेत्रीय समतोल
४] उत्पन्न विषमतेचा भर
१] १ आणि ४ २] १,२,३,४ सर्व बरोबर ३] फक्त १ आणि ३ ४] फक्त १,२,३

४१] सन २००९ दारिद्रय मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी तद्य समितीचा अहवाल - - - - - - यांनी सादर केला?
१] प्रो एस डी तेंडुलकर २] डॉ विजय केळकर ३] अशोक सेन गुप्ता ४] डी सुब्बाराव

४२] लोसांख्यिकी लाभांश ह्यामुळे मिळतो.
१] कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे वयोगटाच्या संरचनेत होणारे बदल.
२] कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे काम करण्यायोग्य वयोगटाच्या संरचनेत होणारे बदल.
३] कमी होणारा मृत्युदर
१] फक्त २ २] फक्त १ ३] फक्त ३ ४] फक्त २ आणि ३

४३] अकराव्या पंचवार्षिक योजनेची [२००७-१२] संकल्पना - - - -  - - -होती.
१] वृद्धी व विकासाच्या दिशेने २] जलद वृद्धी व विकासाच्या दिशेने ३] जलद व सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने ४] जलद, सर्वसमावेशक व शाश्वत वृद्धीच्या दिशेने

४४] राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, २००० चे लक्ष्य कोणते होते?
१] प्रति दर लाख जिवंत बालक जन्मामागे माता मृत्युदर १०० च्या खाली आणि प्रति हजारी जिवंत बालक जन्मामागे बालक मृत्युदर ३० च्या खाली आणणे.
२] संसर्गजन्य रोगांची लागण प्रतिरोध करणे आणि नियंत्रणाखाली आणणे.
३] प्रतिलाख जिवंत बालक जन्मामागे माता मृत्युदर १३० च्या खाली आणि प्रति लाख जिवंत बालक जन्मामागे बालक मृत्युदर ३५ च्या खाली आणणे.
१] फक्त २ आणि ३ २] फक्त १ आणि २ ३] फक्त १ ४] फक्त ४

४५] वित्तीय समावेशनासाठी शासनाने २०१४ मध्ये खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली?
१] संपत्ती विवरण योजना २] निश्चलीकरण ३] प्रधानमंत्री जन धन योजना ४] वरीलपैकी सर्व

४६] जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण प्रकल्प दोन अंतर्गत पुढील उद्दिष्ट समाविष्ट केली आहेत.
१] सेवा पुरवठ्याच्या दर्जात सुधारणा करणे.
२] नागरी स्थानिक संस्थांचे सबलीकरण करणे.
३] नागरीकरनाचा दर झेपेल अशा पातळीवर कमी करणे.
४] शहरी दारिद्र्य कमी करणे
१] १,२,४ २] १,२,३,४ ३] १ आणि २ ४] वरीलपैकी एकही नाही

४७] शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही. यासाठी खलीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत?
१] नियोजनात शहरातील झोपड्पट्टीकडे दुर्लक्ष.
२] असंघटित क्षेत्राची भांडवलदार, जमीनदार व कंत्राटदार यांच्याकडून पिळवणूक.
३] भांडवलाशी संबंधित तंत्रज्ञानामुळे बेरोजगारीत आलेली वाढ.
४] आर्थिक वाढीच्या फायद्याची समाजात केलेली असमान वाटणी
१] फक्त १ आणि २ २] २ आणि ३ ३] १ आणि ३ ४] वरीलपैकी सर्व

४८] कुळ कायदा [ वहिवाट ] सुधारणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो.
१] कुळ खंडणी [ वहिवाट खंड भाडे ] नियोजन
२] वहिवाटीची सुरक्षितता
३] कुळांना [ वहिवाट ] देण्याबाबत मालकी हक्क देण्याबाबत पुष्टी
४] कसाऊ जमिनीच्या आकारावर मर्यादा
१] फक्त १ आणि २ २] १,२,३,४ ३] फक्त २ आणि ३ ४] फक्त १,२,३

४९] डी. बी. टी हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे?
१] डिमांड बाय ट्रेंड २] डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर ३] डायरेक्ट बँक ट्रान्स्फर ४] डीडक्स्ट बाय ट्रान्झॅक्शन

५०] 'ग्रीन क्लायमेट फंड' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
१] २०१० २] २०१२ ३] २०११ ४] २०१४

५१] पृथ्वीवरील एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घटक ०.२६ एकक असून तेथील उतार कोण ६० अंश आहे. तर या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किती एकक असेल?
१] ०.५२ एकक २] ०.१३ एकक ३] १५.६ एकक ४] ६०.२६ एकक

५२] उद्वाहकाची ओझे वाहून नेण्याची कमाल मर्यादा १८०० किलोग्रॅम [ उद्वाहक + प्रवासी ] आहे. हे उद्वाहक उर्ध्व दिशेने २ms [-१] या एकसमान चालीने गतिमान आहे. गतीला विरोध घर्षण करणारे बल ४००० N आहे. तर मोटार यंत्राकडून उद्वाहकाला किमान किती ताकद पुरविली गेली ते निश्चित करा.
१] ५९ hp २] ३८ hp ३] ४४ hp ४] १५५ hp

५३] ज्याच्या प्रत्येक पृष्ठभागाची वक्रता त्रिज्या ५० सेमी आहे. अशा डबल बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर किती असेल, जर काचेचा वक्रीभवन दर्शक १.५० असेल?
१] १०० सेमी २] २५ सेमी ३] ५० सेमी ४] ७५ सेमी

५४] लांबीचे नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती १ एकक येते. जर सूर्यप्रकाश, सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर ८ मिनिट व २० सेकंदात कापत असेल, तर लांबीच्या नवीन एककानुसार सूर्य व पृथ्वीमधील अंतर किती?
१] ८२० एकक २] ५०० एकक ३] १५०० एकक ४] २४६० एकक

५५] विशिष्ट वारंवारिता असणारा एका ध्वनी तरंगांचा वेग ३३६ मी/से असून तरंग लांबी ३ सेमी आहे. तर वारंवारिता काढा. ती श्रवणीय असेल का?
१] १००८०० Hz नाही २] १००८०० Hz होय ३] ११२०० Hz नाही ४] ११२०० Hz होय

५७] व्हिटॅमिन बी -१२ चे खालीलपैकी स्रोत कोणते आहेत?
१] मांस, मासे, यकृत व लहान आतड्या मधील जिवाणू
२] मशरूम, धान्य व काजू
३] भाकरी, भात, ब्रोकोली व सोयाबीन
४] वरीलपैकी सर्व

५८] एक जनुक - एक पाचकरस परिकल्पना असे सूचित करते की एक जनुक एका पाचकरस संश्लेषण क्रियेला नियंत्रित करते असे प्रस्तावित करणारे कोण?
१] अर्थर कोर्नबर्न २] बीडल आणि टॉटम ३] हरगोविंद खुराणा ४] जॅकोब आणि मोनॉड

५९] लायकेनच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विवरण बरोबर आहे?
१] शैवाल आद्रता व खनिज घटकांचे शोषण करून कवकास उपलब्द करून देतात आणि प्रकाश संश्लेषण करून अन्नाचे शोषण करतात.
२] कवक आद्रता व खनिजांचे शोषण करून शैवलास उपलब्द करून देतात व शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात.
३] त्यांच्या मध्ये फॅकल्टटिव्ह मॅच्युअलीझम्स असते.
४] लायकेन मध्ये चांगल्या प्रकारे विकसित असणाऱ्या स्टील उती आद्रता शोषून घेतात.

६०] खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात?
१] झियाटिन २] ऑक्झिन्स ३] जीब्रालिक ऍसिड ४] इथिलिन
१] १,२,४ २] १,२ ३] २,३ ४] ४

६१] वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे?
१] सि-फॅन, सी-स्टार, सी-प्लेन २] जेली फिश, सिल्वरफिश, स्टारफिश ३] फोलास, पायला, कटलाफिश ४] अर्थवर्म, अकॉर्नवर्म, क्लॅमवर्म

६२] खालीलपैकी कोणता/कोणते नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ नाहीत?
१] अमोनिया २] क्रिएटिन ३] युरिया ४] क्रिएटिनाईन
१] अमोनिया आणि क्रिएटिन २] फक्त क्रिएटिन ३] युरिया आणि अमोनिया ४] क्रिएटिनाईन आणि युरिया

६३] वृषण/वृष हे साधारण कधी अंडकोषामध्ये उतरतात?
१] सहा महिने २] जन्मांच्या वेळी ३] ३ महिन्यानंतर ४] किशोरावस्थेत

६४] खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत?
१] सूक्ष्मजीवशास्त्र २] कृषीविज्ञान ३] औषध निर्माण शास्त्र ४] वैद्यकीय शास्त्र
१] फक्त १,२,३ २] फक्त २,३,४ ३] फक्त १,३,४ ४] फक्त १,२,४

६५] फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे?
१] सममूल्यभार २] अणुभार ३] रेणुभार ४] अणुअंक

६६] ज्या केंद्र्कभागांचे अनुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात, पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्यांना - - - - - - म्हणतात.
१] समस्थानिक २] समभारीक ३] आयसोटोनोस ४] वरीलपैकी एकही नाही

६७] स्थिरांकाचे [a] चे एकक - - - - - - व्हॅन डर वाल्स.
१] kpa २] kpa ३] kPadm३mol-१ ४]  kPadm६mol-२

६८] उपसर्ग गुणांक १०[१८] चा किती?
१] टेरा २] पेटा ३] एकसा ४] atto

६९] ज्या सामूल्य [pH] ला प्रथिन कलीलावर असलेला भार विरुद्ध होतो त्याला - - - - - असे म्हणतात?
१] गोठणबिंदू २] उर्णन बिंदू ३] उदासीन सामू [pH] बिंदू ४] समविद्युत बिंदू

७१] जोड्या जुळवा.
१] भारतीय परिषद अधिनियम १९०९ १] आता राजा अधिकाराचा स्रोत राहिला नाही
२] भारत सरकार अधिनियम १९१९ २] केंद्रामध्ये द्विशासन पद्धत
३] भारत सरकार अधिनियम १९३५ ३] पहिल्यांदाच मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व
४] भारतीय स्वतंत्र अधिनियम १९४७ ४] प्रांतामध्ये द्विशासन पद्धती
१] ३,४,२,१ २] ४,३,२,१ ३] ३,४,१,२ ४] ४,२,१,३

७२] अनुच्छेद ३५२ खाली आणीबाणीच्या घोषणेबाबत विधाने विचारात घ्या:
१] तिच्या घोषणेपासून एक महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआपच संपुष्टात येते, जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर
२] राष्ट्रपिता आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली तर
१] विधान अ बरोबर २] विधान ब बरोबर ३] दोन्हीही विधाने बरोबर ४] दोन्हीही विधाने चुकीची

७३] न्यायालयीन पुनर्विलोकना बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
१] भारतीय राज्यघटनेने न्यायालयीन पुनर्विलोकांन पद्धतीने स्पष्ट वर्णन केलेले नाही.
२] भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन हे कायद्याचे घालून दिलेल्या पद्धती या तत्त्वाद्वारे संचालित आहे.
३] न्यायालयीन पुनर्विलोकन हे राज्यघटनेच्या ९ व्या परिशिष्टात समाविष्ट केलेला कायद्याना लागू होऊ शकत नाही.
४] न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी संसद कायदे आणि दुरुस्त्या मंजूर करू शकत नाही.

७४] राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संदर्भ - - - - - - मध्ये सापडतात?
१] अनुच्छेद २३९ A २] अनुच्छेद २३९ AA ३] अनुच्छेद AB ४] अनुच्छेद २३९ B

७५] १०८ व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत खालील विधाने लक्षात घ्या?
१] ते लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी एकतृतीयांश राखीव जागेसंबंधी होते.
२] राज्यसभेने ते विधेयक ९ मार्च, २०१० रोजी मंजूर केले होते.
३] लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केले नाही.
४] १५ व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झाले.
१] फक्त १,२,४ २] फक्त २,३,४ ३] फक्त १,२,३ ४] १,२,३,४

७६] नागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्ये विहित करण्यात आली आहेत?
१] ग्रामपंचायतीचे संगठन करणे
२] उत्पन्नातील विषमता कमी करणे
३] देशाचे संरक्षण करणे
४] लष्करी सेवा बजावने
५] समान नागरी कायदा निश्चित करणे
६] सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे
१] फक्त १,२,३ २] २,४,५ ३] ४,५,६ ४] फक्त ३

७७] खालील विधाने लक्षात घ्या.
१] जर एखादी व्यक्ती  संसदेच्या दोन्ही सभागृहासाठी निवडून आली असेल. तर तिने कोणत्या सभागृहात सेवा देऊ इच्छिते ते १० दिवसाच्या आत कळविलेच पाहिजे, अन्यथा दोन्हीही जागा रिक्त होतात.
२] जर एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहातील दोन जागेवर निवडून आली, तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे अन्यथा दोन्हीही जागा रिक्त होतात.
३] जर एका सभागृहाचा सदस्य असलेला दुसऱ्या सभागृहासाठी देखील निवडून आला, तर त्याची पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर ते सांगा.
१] फक्त १ आणि २ २] फक्त २ आणि ३ ३] फक्त १ ४] फक ३

७८] राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती काही व्यक्तीच्या समितीच्या शिफारशीवरून राष्ट्र्पतीद्वारा केली जाते, खालीलपैकी कोण या समितीचा भाग असत नाही?
१] पंतप्रधान २] गृहमंत्री ३] लोकसभेतील विरोधी पक्षनेता ४] राज्यसभेतील विरोधी पक्षनेता ५] लोकसभेचा सभापती ६] राज्यसभेचा अध्यक्ष
१] फक्त २ २] फक्त २ आणि ४ ३] फक्त ५ आणि ६ ४] फक्त ६

७९] खालीलविधाने लक्षात घ्या.
१] भारतीय राज्यघटनेच्या कलम २६२ नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या तंट्याच्या अभिनिर्णया करता तरतूद करता येते?
२] कलम २६२ नुसार भारताच्या राष्ट्रपतींना आंतरराज्य नदी जलवाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे.
वरील विधानातील चुकीचे विधान कोणते?
१] १ आणि २ दोन्ही २] फक्त १ ३] फक्त २ ४] दोन्ही विधाने अचूक आहेत.

८०] खालील कोणते विधान बिनचूक आहे?
१] एकाच व्यक्ती, एकाच वेळी दोन किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाहीत.
२] राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही.
३] राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी एकाचा सदस्य असणे आवश्यक असते.
४] राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतींची नियुक्ती राज्यपाल करतो.

८१] विभागीय परिषदांमार्फत खालीलपैकी कोणते विधाने बिनचूक नाहीत?
१] विभागीय परिषदा ह्या घटनात्मक संस्था आहेत.
२] १९५६ च्या राज्यपुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झाली आहे.
३] केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो.
४] भारतात एकूण सात विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो.
५] भारतात एकूण सात विभागीय परिषदा देशातील एकूण सात विभागासाठी निर्माण करण्यात आल्या आहेत.
१] फक्त १ आणि ३ २] फक्त १ आणि ४ ३] फक्त १,३,४ ४] वरीलपैकी सर्व

८२] पंचायत राज आणि ७३ व्या घटनादुरुसीमध्ये समावेश असलेल्या, खालीलपैकी कोणत्या तरतुदी ह्या ऐच्छिक तरतुदी नाहीत?
१] ग्रामपंचायत, पंचायत समिती, आणि जिल्हा परिषदा यांचे लोकप्रतिनिधी मतदाराद्वारे प्रत्यक्षयरित्या निवडले जातील.
२] पंचायतराज्य संस्थांना आर्थिक अधिकार देणे, ज्यामध्ये त्यांना कर, जकाती व पथकर लावण्याचा, वसूल करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार समाविष्ट असेल.
३] पंचायत राज्य संस्थांची निवडणूक लढविण्यासाठी २१ वर्षे ही किमान वयोमर्यादा असेल.
४] स्थानिक खासदार व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या पंचायत राज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे.
१] फक्त १ आणि ३ २] फक्त २ आणि ४ ३] फक्त २ आणि ४ ४] फक्त १ आणि ४

८३] आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
१] हे न्यायालय कायमस्वरूपी जिनेव्हा येथे कार्यरत आहे.
२] त्याच्यापुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडविले जातात.
३] न्यायाधीशांची निवड ही सहा वर्षाच्या कालावधीसाठी असते.
४] निवृत्त न्यायाधीश पुनर्निवडणुकीसाठी पात्र नसतात.

८४] १७ व्या एशियाड खेळातील पदकाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
१] यजमान जपानचे दुसरे स्थान प्राप्त केले.
२] दक्षिण कोरिया पदकांच्या संख्येनुसार प्रथमस्थानी होता.
३] भारताने ५९ पदकासह पाचवे स्थान प्राप्त केले.
१] फक्त १ २] फक्त २ ३] फक्त ३ ४] वरीलपैकी एकही नाही.

८५] जोड्या लावा.
१] लँड ऑफ केक्स                १] थायलंड
२] लँड ऑफ कॅनॉल्स            २] नेदरलँड
३] लँड ऑफ थाऊसंड लेक्स   ३] फिनलॅंड
४] लँड ऑफ व्हाईट एलिफंट  ४] स्कॉटलँड

८६] राष्ट्रकुला बाबत खालील विधाने विचारात घ्या.
१] औपचारिक स्थापना  १९३१ मध्ये
] त्यास स्वतःची घटना अथवा सनद नाही
] नव्याने सदस्य झालेला देश रवांडा
] नुकताच बाहेर पडलेला देश मालदीव
] ,, बरोबर ] ,, बरोबर ] ,,, बरोबर ] फक्त बरोबर 

८७] खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
] जुलै २०१६ पर्यंत भारतातील ३५ जागतिक वारसा स्थळांना युनेस्कोने मान्यता दिली आहे
] लाल किल्ला परिसर आणि खजुराहो हि भारताची दोन स्थळे वारसा स्थळांच्या यादीत पहिल्यांदा समाविष्ट केली गेली आहे
] नुकतीच समाविष्ट झालेली खांचचेंडझोन्गा राष्ट्रीय उद्यान आणि इतर दोन
] जुलै २०१६ मध्ये ली कॉर्ब्यूसीआर यांच्या सात देशातील सतरा प्रकल्पांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे

८८] खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
] टेहरी धरण हे जगातील सर्वात उंच धरण आहे
] भाक्रा नांगल हे भारतातील सर्वात मोठे धरण आहे
] हिराकुंड हे जगातील सर्वाधिक लांब धारणांपैकी एक धरण आहे
] वरीलपैकी एकही नाही

८९] भारतातील सर्वाधिक लांब पल्याची रेल्वे कोणती?
] हिमसागर एक्स्प्रेस - जम्मूतावी ते कन्याकुमारी 
] विवेक एक्सप्रेस - दिब्रुगड ते कन्याकुमारी 
] टेन जम्मू एक्सप्रेस - तिरुनेवेली ते जम्मू 
] नवयुग एक्सप्रेस - मंगलोर ते जम्मू 

९०] खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे?
] भरतनाट्यम  - पद्मा सुब्रम्हयन्यम 
] कथक - सितारा देवी 
] कुचिपुडी - मृणालिनी साराभाई 
] ओडिसी - इंद्राणी रहमान 

९१] भारतातील कोणत्या राज्यात [ सरहूल उत्सव ] साजरा केला जातो?
] आसाम ] ओरिसा ] झारखंड ] छत्तीसगड 

९२] जोड्या लावा?
] मुन्नवर राणा - सत्ता ग्रहण 
] जसविंदर - उचाट 
] आशा मिश्रा - अगरबत्ती 
] नंदा हखिम - शाहद्ब 

९३] सर्वात मोठे देश [क्षेत्रफळात] चढत्या क्रमाने लावा
] ब्राझील ] भारत ] चीन ] अर्जेंटिना ] रशिया 
] ,,,,  ] ,,,,  ] ,,,,  ] ,,,,

९४] खालील विटारणावरून ठिकाण/स्थळ ओळखा?
] ही टांझानियाची जुनी राजधानी आहे.
] हे व्यापाराचे मुख्य शहर आहे
] हे वाहतुकीचे मुख्य केंद्र आहे
] हे एक नैसर्गिक बंदरगाह आहे
] झॉनझिबार ] डोडोमा ] दारे सलाम ] क्रोल 

९५] २०१६ मध्ये झालेल्या सशस्त्र सेनेच्या सर्वसंबंधी जोड्या लावा
] शक्ती   ] भारत आणि श्रीलंका 
] इंद्र       ] भारत आणि यूएसए 
] युद्ध अभ्यास ] भारत आणि रशिया 
] मित्र शक्ती ] भारत आणि फ्रान्स 
] ,,, ] ,,, ] ,,, ] ,,,

९६] खालीलपैकी कोणत्या संस्थेने पारंपरिक बँकामध्ये इस्लामिक विंडो उघडण्याची शिफारस केली आहे?
] जागतिक बँक ] रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ] आंतरराष्ट्रीय नाणे निधी ] नाबार्ड 

९७] ज्येष्ठ पत्रकार विचारवंत दिलीप पाडगावकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. केंद्र शासनाद्वारे २०१० मध्ये नेमलेल्या एका समितीने त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. ह्या समितीचा उद्देश काय होता?
] फ्रेंच सरकार सोबत दहशतवाद विरोधी उपाययोजना करणारी समिती
] जम्मू काश्मीरमधील शांततेसाठी उपाययोजना करणारी सुचवणारी समिती
] सीआरपीएफ च्या जवानांचे कल्याणकारी योजनाबाबतची समिती

९८] जीसॅट - हे पहिले नौदल उपयुक्त, उपग्रह केंव्हा प्रक्षेपित करण्यात आला?
] ऑगस्ट २०१३ ] फेब्रुवारी २०११ ] ऑगस्ट २०१४ ] वरीलपैकी एकही नाही

९९] [ वन लाईफ इज नॉट इनफ ] ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
] आनंद शर्मा २] विश्वनाथ प्रताप सिंह ३] के. नटवर सिंह ४] के सी पंत 

१००] सायना नेहवाल यांना २०१६ मध्ये - - - - -- - पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
१] राजीव गांधी खेल रत्न २] पदमश्री पुरस्कार ३] पदमभूषण पुरस्कार ४] पदमविभूषण पुरस्कार 

उत्तरे - १] ३, २] २, ३] २, ४] १, ५] ४, ६] १, ७] १, ८] १, ९] ४, १०] ४, ११] १, १२] १, १३] २, १४] २, १५] ४, १६] १, १७] ४, १८] १, १९] ४, २०] ३, २१] २, २२] १, २३] १, २४] १, २५] १, २६] ३, २७] १, २८] ४, २९] १, ३०] २, ३१] २, ३२] २, ३३] ४, ३४] २, ३५] १, ३६] २, ३७] २, ३८] ३, ३९] ४, ४०] ३, ४१] ३, ४२] ३, ४३] ४, ४४] २, ४५] ३, ४६] ४, ४७] ४, ४८] २, ४९] १, ५०] २, ५१] ४, ५२] १, ५३] ४, ५४] २, ५५] ३, ५६] ४, ५७] १, ५८] १, ५९] १, ६०] ३, ६१] ३, ६२] ३, ६३] १, ६४] २, ६५] २, ६६] ३, ६७] २, ६८] २, ६९] ३, ७०] ४, ७१] ४, ७२] १, ७३] २, ७४] ४, ७५] ४, ७६] ४, ७७] ३, ७८] ३, ७९] २, ८०] ४, ८१] ३, ८२] ४, ८३] ३, ८४] २, ८५] ४, ८६] १, ८७] ४, ८८] २, ८९] ४, ९०] २, ९१] ३, ९२] २, ९३] ४, ९४] १, ९५] ४, ९६] २, ९७] १, ९८] ४, ९९] ३, १००] २. 

1 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.