बुधवार, ३१ मे, २०१७

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आजपासून सुरु - १ जुन २०१७

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आजपासून सुरु - १ जुन २०१७

* मिनी विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चॅम्पियन करंडक स्पर्धा आजपासून इंग्लंड या देशात सुरु होत आहे.

* आजपासून स्पर्धेतील ८ संघात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १८ जूनला होणार आहे.

* या स्पर्धेतील भारताचा पाहिला सामना पाकिस्तान सोबत ४ जूनला होणार आहे. दुसरा सामना ८ जूनला श्रीलंकेसोबत व तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत ११ जूनला होणार आहे.

* या स्पर्धेत अ आणि ब गट असून अ गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, बांग्लादेश हे संघ आहेत. तर ब गटात भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका हे संघ आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.