शनिवार, २७ मे, २०१७

अनुराग त्रिपाठी यांची CBSC च्या सचिवपदी नियुक्ती - २८ मे २०१७

अनुराग त्रिपाठी यांची CBSC च्या सचिवपदी नियुक्ती - २८ मे २०१७

* अनुराग त्रिपाठी यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड [CBSC] च्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

* या पदावर त्यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. त्रिपाठी इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिसचे १९९८ चे बॅचचे अधिकारी होते.

* CBSC हे भारत सरकार च्या सार्वजनिक आणि खाजगी शाळा संबंधी एक शिक्षा विभाग म्हणून कार्य करते. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे हे कार्य करते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.