शनिवार, २७ मे, २०१७

सचिन अ बिलियन ड्रीम्स हा सचिनच्या जीवनावर आधारित चित्रपट - २८ मे २०१७

सचिन अ बिलियन ड्रीम्स हा सचिनच्या जीवनावर आधारित चित्रपट - २८ मे २०१७

* सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित [ सचिन अ बिलियन ड्रिम्स ] हा चित्रपट चित्रपटगृहात सुरु करण्यात आला असून हा चित्रपट महाराष्ट्र सरकारने करमुक्त केला आहे.

* हा चित्रपटाची निर्मिती ब्रिटिश दिग्दर्शक जेम्स ईस्क्रीन यांनी दिग्दर्शित केला आहे. देशभरात हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित केला असून त्याद्वारे सचिनच्या आयुष्यातील वैयक्तिक जीवनावर सादरीकरण केले आहे.

* महाराष्ट्र पाठोपाठ हा चित्रपट केरळ, ओडिशा, तसेच छत्तीसगढ या सरकारने सुद्धा करमुक्त केला आहे.
जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहावा असे सरकारचे म्हणणे आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.