बुधवार, १७ मे, २०१७

लष्करी सामर्थ्यात भारत जगात ४ थ्या स्थानावर - १६ मे २०१७

लष्करी सामर्थ्यात भारत जगात ४ थ्या स्थानावर - १६ मे २०१७

* जगभरात प्रत्येक देशाचा शस्त्रास्त्रांच्या भांडारातून स्वतःला शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

* तरीही सर्व जगात देशांत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका चीन आणि रशिया यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.

* गेल्या काही दिवसापूर्वीच ग्लोबल रँकिंगमधून ही गोष्ट उघड झाली. भारत एकूण ५१ मिलियन डॉलर लष्करावर खर्च करतो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.