बुधवार, १७ मे, २०१७

आयसीसी महिला वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचे नेतृत्व मिताली राजकडे - १६ मे २०१७

आयसीसी महिला वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचे नेतृत्व मिताली राजकडे - १६ मे २०१७

* इंग्लड आणि वेल्समध्ये होणाऱ्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

* भारतीय संघाचे नेतृत्व मिताली राजकडे देण्यात आले आहे, येत्या २४ जून ते २३ जुलै या कालावधीत महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आयोजन करण्यात आले.

* यंदाचा हा ११ वा वर्ल्ड असून इंग्लंडमध्ये तिसऱ्यांदा या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. याआधी १९७३ आणि १९९३ साली इंग्लंडला महिला क्रिकेट वर्ल्डकपचा यजमान पदाचा मान मिळाला आहे.

* भारतीय संघ - मिताली राज [ कर्णधार ], हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, झुलन गोस्वामी, शिक्षा पांडे, एकता बिश्त, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, नुझात, स्मुर्ती मांडना. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.