शुक्रवार, १९ मे, २०१७

भारतापेक्षा नेपाळ भूतान देशांची आरोग्य सेवा बेस्ट - २० मे २०१७

भारतापेक्षा नेपाळ भूतान देशांची आरोग्य सेवा बेस्ट - २० मे २०१७

* ग्लोबल बर्डन ऑफ डीसीसकने प्रसिद्ध केलेल्या आरोग्य अहवालामध्ये गेल्या २५ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताचा आरोग्य सेवा निर्देशांक शेजारील देशापेक्षा जास्त आहे.

* बांगलादेश, भूतान, श्रीलंका, चीन या देशापेक्षा भारताचा आरोग्य सेवा निर्देशांक खालावल्याचे दिसून येत आहे.

* या अहवालानुसार गेल्या २५ वर्षांमध्ये भारताच्या आरोग्य दरामध्ये १४.१% नी वाढ झाली आहे.

* १९९० मध्ये ३०.७ टक्क्यावर असलेला आरोग्य निर्देशांक २०१५ मध्ये ४४.८ टक्क्यावर होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.