शुक्रवार, २६ मे, २०१७

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्ययालय देशात ६ व्या क्रमांकावर - २६ मे २०१७

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्ययालय देशात ६ व्या क्रमांकावर - २६ मे २०१७

* इंडिया टुडे या प्रतिष्टीत इंग्रजी साप्ताहिकाने सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख महाविद्यालयात उपक्रमाअंतर्गत देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांचा सर्वे केला होता.

* या सर्वेचा निकाल जाहीर केला असून महाराष्ट्रातील अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा बहुमान मिळवून देशातून ६ वा क्रमांक पटकाविला आहे.

* या अहवालात महाविद्यालयाच्या सर्व शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक निकष या द्वारे अहवाल तयार केला जातो.

* महाराष्ट्रातील इतर कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयाला या अहवालात स्थान मिळाले नाही. या अहवालात भारतातील पॉंडिचेरी, लखनौ, डेहराडून, रांची, भोपाळ, नेल्लोर, इंदोर, मंगलोर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.