बुधवार, २४ मे, २०१७

रविचंद्रन अश्विन २०१७ चा सर्वोत्तम क्रिकेटपटू - २५ मे २०१७

रविचंद्रन अश्विन २०१७ चा सर्वोत्तम क्रिकेटपटू - २५ मे २०१७

* भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने २०१७ वर्षासाठीचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा सिएट क्रिकेट मानांकन पुरस्कार पटकावला आहे.

* क्रिकेटक्लब ऑफ इंडिया येथे बुधवारी झालेल्या शानदार कार्यक्रमात भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्या हस्ते अश्विनला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

* मागील १२ महिन्यात अश्विनने एकंदर ९९ बळी घेतले आहेत. युवा फलंदाज शुभम गिलला वर्षातील सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.