मंगळवार, ९ मे, २०१७

महाराष्ट्र राज्यात जीएसटीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी - १० मे २०१०

महाराष्ट्र राज्यात जीएसटीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी - १० मे २०१०

* महाराष्ट्र राज्यात जीएसटीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे. आता १७ मे रोजी विधी मंडळाच्या विशेष अधिवेशनात जीएसटी आणि अन्य संबंधित विधेयके मंजुरीसाठी मांडले जातील. विधिमंडळात मंजुरी मिळाल्यानंतर राज्यात जीएसटी कायदा लागू होणार आहे.

* केंद्र सरकारने जीएसटी संबंधित अन्य विधेयके संसदेत मंजूर करून घेतली आहेत. १ जुलै २०१७ पासून देशात जीएसटी कायदा लागू करण्यात येणार आहे.

* राज्यात शिवसेनाचा जिएसटीचा विरोध होता तो आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख ऊध्वव ठाकरे यांची भेट घेतली. व त्यांच्याकडून जिएसटीचा विरोध काढून घेतला.

* आता महाराष्ट्र सरकार विशेष अधिवेशन घेऊन जिएसटीचा मार्ग मोकळा करणार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.