बुधवार, २४ मे, २०१७

काही नवीन भूगोल व पर्यावरण विषयक चालू घडामोडी - २५ मे २०१७

काही नवीन भूगोल व पर्यावरण विषयक चालू घडामोडी - २५ मे २०१७

* सह्यांद्री व्याघ्र प्रकल्पाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून अभिनेते सयाजी शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

* मध्यप्रदेश सरकारने नर्मदा नदीच्या संवर्धनासाठी सुरु केलेल्या नमामि देवी नर्मदे सेवा यात्रा या जनजागृती अभियानात सदिच्छा दूत म्हणून अनुपम खेर यांची नेमणूक केली आहे.

* महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

* कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्या दरम्यान कर्नाटक मधील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची वाढण्यावरून विवाद आहे.

* चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग यांनी मांडलेल्या दोन प्रमुख संकल्पना योजना सिल्क रूट व मेरीटाईम सिल्क रूट ही आहे.

* बैगी ही आदिवासी जमात मध्य प्रदेशात आढळते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.