गुरुवार, ११ मे, २०१७

भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचा सर्वाधिक बळी मिळविण्याचा विक्रम - ११ मे २०१७

भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचा सर्वाधिक बळी मिळविण्याचा विक्रम - ११ मे २०१७

* भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचा सर्वाधिक बळी मिळविण्याचा विक्रम करत तिने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये जगात सर्वाधिक बळी मिळवण्याची अफलातून कामगिरी केली आहे.

* दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सामन्यात काल तिने विजय मिळवून वैयक्तिक कामगिरीचे शिखर गाठले. ३४ वर्षीय झुलन १५३ व्या वन डे सामन्यात १८१ बळी मिळवून हा विक्रम आपल्या नावावर केला. अगोदर ऑस्ट्रेलियाच्या कॅथरीन फिटजपॅट्रिक हिच्या नावावर १८० बळींचा विक्रम तिच्या नावावर हा विक्रम होता.

* झुलन गोस्वामी ही पहिली भारतीय महिला ठरली कि क्रिकेट विश्वात ती १६ वर्षांपासून क्रिकेटची धुरा एकहाती आपल्या शिरावर सांभाळणारी झुलन ही अष्टपैलू खेळाडू आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.