गुरुवार, १८ मे, २०१७

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ एन आर करमकळ यांची निवड - १७ मे २०१७

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ एन आर करमकळ यांची निवड - १७ मे २०१७

* सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ एन आर करमकळ यांची निवड करण्यात आली. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी करमकळ यांची निवड केली आहे. 

* डॉ करमकळ हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू नितीन करमकळ हे गेल्या २५ वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत आहेत. 

* भूगर्भशास्त्र आणि भूरसायन शास्त्र हे त्यांचे संशोधनाचे विषय आहेत. गेल्या काही दिवसापासून पर्यावरण विभागाच्या प्रमुख पदाचा अतिरिक भार त्यांच्यावर होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.