गुरुवार, ११ मे, २०१७

अनिल कुमार आणि ज्योती यांना आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक - १२ मे २०१७

अनिल कुमार आणि ज्योती यांना आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक - १२ मे २०१७

* अनिल कुमारने दमदार पुनरागमन करत ग्रीको रोमन कुस्ती विभागातील ८५ किलो गटात उजबेकिस्तानच्या मुहम्मद शम्सी याच्यावर ७-६ असा थरारक विजय मिळविला.

* अनिल कुमारने पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत भाग घेतला असून पहिल्याच प्रयत्नांत त्याने पदक पटकाविण्याचा मान पटकाविला आहे.

* तर महिलांच्या गटात ज्योतीने महिलांच्या ६३ किलो वजनी गटात तिने उपांत्य फेरीत जपानच्या मसाको फुरुचीने १०-० अशा फरकाने पराभूत केले.

* कुस्तीपटू रितू आणि दीपक यांचे कास्यपदक जिंकण्यात त्यात अपयश आले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.