रविवार, २१ मे, २०१७

भारतातील इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी इस्रोचा उपग्रह - २२ मे २०१७

भारतातील इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी इस्रोचा उपग्रह - २२ मे २०१७

* भारताने गेल्या वर्षी अमेरिकेला मागे टाकत सर्वात जास्त इंटरनेटचा वापर करणारा देश म्हणून चीन पाठोपाठ २ रा क्रमांक मिळवला.

* मात्र इंटरनेटच्या स्पीडच्या बाबत अजूनही अनेक आशियाई देशांच्या तुलनेत पिछाडीवर आहे. मात्र भारतात येत्या १८ महिन्यात हाय स्पीड इंटरनेट युगाची सुरवात होणार आहे.

* भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो ३ उपग्रह पुढच्या १८ महिन्यात अंतराळात सोडणार आहे. ज्यामुळे संपूर्ण भारतात इंटरनेट स्पीड वाढणार आहे.

* २०१८ च्या अखेरपर्यंत जीसॅट प्रक्षेपित करण्याची योजना आहे. ज्याद्वारे ६० ते ७० गिगाबाईट्स प्रति सेकंड एवढा डेटा स्पीड मिळणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.