शनिवार, २० मे, २०१७

विदित आणि आर वैशाली हिला आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत ब्राँझ - २१ मे २०१७

विदित आणि आर वैशाली हिला आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत ब्राँझ - २१ मे २०१७

* भारताच्या विदित गुजराथी आणि आर वैशाली यांनी आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत ब्राँझपदक मिळाले आहे. विदित विश्वकरंडक स्पर्धेला पण पात्र ठरला.

* विदितला अखेरच्या नवव्या फेरीत चीनच्या यूयांगशी याने बरोबरीत रोखले. चीनच्या वाँग हाओने विजेतेपद मिळवले.

* वैशालीने आपल्या अखेरच्या फेरीत व्हिएतनामच्या एन्गेयन थी थँह याच्यावर मात केली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.