रविवार, २८ मे, २०१७

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित आगरकरची निवड - २९ मे २०१७

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित आगरकरची निवड - २९ मे २०१७

* भारताचा माजी क्रिकेटर अजित आगरकर यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सिनियर आणि २३ वर्षाखालील वयोगटासाठी निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात अली आहे. 

*  अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत निलेश कुलकर्णी, जतीन परांजपे, आणि सुनील मोरे यांचा समावेश आहे. 

* मुंबईच्या १९ वर्षाखालील वयोगटासाठी निवड समितीच्या अध्यक्षपदी अनुक्रमे राजेश पवार आणि अतुल रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.