शनिवार, २० मे, २०१७

जिएसटी विधेयक विधानसभेत महाराष्ट्राच्या एकमताने मंजूर - २१ मे २०१७

जिएसटी विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत एकमताने मंजूर - २१ मे २०१७

* महाराष्ट्र वस्तू व सेवा कर आज महाराष्ट्र विधानसभेने एकमताने संमत केले आहे. यावेळी चर्चेच्या उत्तरात राज्यातील मुंबई महापालिकेसह २७ महानगरपालिकांचा द्यावयाचा निधी राज्य सरकार प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत दिला जाईल.

* जिएसटी आल्यावर विकासदर दीड ते दोन टक्क्यांनी वर जाईल. कच्च्या व पक्क्या पावत्या असा प्रकार राहणार नाही.

* आज राज्याकडे असलेले काही कर मनपाकडे जातील आणि कायद्याचे संरक्षण महानगरपालिकांना असेल.

* २०% निधी हा परफॉर्मन्स इंडिकेटर म्हणून राहील. असेही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.