देशात इंदौर आणि महाराष्ट्रात नवी मुंबई सर्वात स्वच्छ शहर - ५ मे २०१७
* केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने देशातील ४३४ शहरामध्ये यंदा केलेल्या [ स्वच्छता सर्वेक्षणाची ] क्रमवारी त्या खात्याचे मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी दिल्लीत जाहीर केले.
* या क्रमवारीत पहिले स्थान इंदौर शहराने पटकाविला आहे. या अहवालात देशातील टॉप टेन स्वच्छ शहरांची यादी पुढीलप्रमाणे १] इंदौर २] भोपाळ ३] विशाखापट्टणम ४] सुरत ५] म्हैसूर ६] त्रिचनापल्ली ७] नवी दिल्ली ८] नवी मुंबई ९] तिरुपती १०] वडोदरा अशी आहेत.
* पहिल्या ५० क्रमांकामध्ये गुजरात, मध्यप्रदेश आणि आंध्र प्रदेशची ३१ शहरे आहेत. तेलंगणा व तामिळनाडूचे ४, तर महाराष्ट्रातील ३ शहरांचा पहिल्या ५० शहरामध्ये समावेश झाला.
* नगरविकास मंत्रालयाने [ क्वालिटी कॉन्सिल ऑफ इंडिया ] ने सर्वेक्षण केलेल्या शहरांची क्रमवारी ठरविण्यात आली आहे. यापैकी ९०० गुण हे हागणदारी मुक्ती आणि घनकचरा व्यवस्थापन यासाठी होते.
* ६०० गुण नागरिकांकडून मिळालेल्या फीडबॅक नुसार देण्यात आले. ५०० गुण त्रयस्थ निरीक्षकांनी अचानकपणे केलेल्या निरीक्षणावर देण्यात आले. अशानुसार स्वच्छ शहरांची यादी तयार केली गेली.
* महाराष्ट्रातील ४३३ व्या क्रमांकावर असलेले भुसावळ देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात गलिच्छ शहर ठरले आहे. तर यूपीतील गोंडा हे देशातील सर्वात प्रथम क्रमांकचे गलिच्छ शहर आहे.
* महाराष्ट्रातील प्रथम १०० क्रमांकामध्ये असलेली शहरांची यादी - नवी मुंबई [८], पुणे [१३], मुंबई [२९], शिर्डी [५६], पिप्री चिंचवड [७२], चंद्रपूर [७६] व्या क्रमांकावर आहेत.
* अस्वच्छ शहरामध्ये उत्तर प्रदेशातील २० शहर आहेत. तर स्वच्छ शहरामध्ये पहिल्या ५० पैकी १२ शहर ही गुजरात राज्यातील आहेत.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा