सोमवार, २२ मे, २०१७

देशातील सर्वात वेगवान ट्रेन असे बिरुद मिरवणारी तेजस ट्रेन मुंबई ते गोवा मार्गावर धावणार - २२ मे २०१७

देशातील सर्वात वेगवान ट्रेन असे बिरुद मिरवणारी तेजस ट्रेन मुंबई ते गोवा मार्गावर धावणार - २२ मे २०१७

* ताशी तब्बल २०० किलोमीटर वेगाने धावू शकणारी देशातील सर्वात वेगवान ट्रेन असे बिरुद मिरवणारी तेजस एक्स्प्रेस अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी के शर्मा यांनी दिली.

* मुंबई ते गोवा या मार्गावर तेजस एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहे. तेजस ट्रेनमध्ये एक्झिकेटिव्ह बोगीत ५६ सीट आणि एसी बोगीत ९३६ सीट आहेत.

* तेजसमध्ये प्रवाशांना अल्पोहारची सेवा पुरविण्यात येणार आहे. आयआरसिटीतून ही सेवा सशुल्क देण्यात आहेत. तेजस ट्रेनमध्ये अल्पोहारात दाबेली डाएड चिवडा समोसा कोथिंबीर वडी मिळणार आहे.

* सकाळी ब्रेडबटरसह उपमा व पोहे, इडली वडा मिळणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.