सोमवार, २९ मे, २०१७

संगीत नाटक अकादमीचे २०१६ चे पुरस्कार जाहीर - ३० मे २०१७

संगीत नाटक अकादमीचे २०१६ चे पुरस्कार जाहीर - ३० मे २०१७

* कलाक्षेत्रातील सर्वोच्च संस्था मानल्या जाणाऱ्या संगीत नाटक अकादमीचे २०१६ सालचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

* देशातील संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी संगीत, नाट्य, अभिनय, लोकसंगीत, या क्षेत्रातील ४३ मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.

* अकादमी रत्न - अरविंद पारीख, वेदवल्ली, राम गोपाल बजाज, आणि सुनील कोठारी,

* अकादमी पुरस्कार - पद्म तळवलकर, प्रभाकर कारेकर हिंदुस्थानी गायक, अरविंद मुळगावकर तबला, कला रामनाथ व्हायोलिन, नीला रामगोपा आणि के ओमानकुट्टी, जे वैद्यनाथ

* नृत्यकला - गीता चंद्रन, जितेंद्र महाजन, कलामंडलम रामचंद्रन उन्नीथन, मेसनराम कामिनीकुमार सिंह.

* नाटक - कुसूमकुमार, बिपीन कुमार, मोहन जोशी, अंजना पुरी. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.