मंगळवार, २३ मे, २०१७

प्रसिद्ध अभिनेते रॉजर मूर यांचे निधन - २३ मे २०१७

प्रसिद्ध अभिनेते रॉजर मूर यांचे निधन - २३ मे २०१७

* जेम्स बॉण्ड या अजरामर नायकाची भूमिका बजावणारे १९७० ते १९८० च्या दशकात साकारणारे लोकप्रिय ब्रिटिश अभिनेते सर रॉजर मूर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले.

* मूर यांचा जन्म १९२७ साली लंडन येथे झाला. मॉडेलिंगच्या माध्यमातून त्यांनी १९५० च्या दशकात करिअरला सुरवात केली. त्यानंतर ते चित्रपटात आले.

* रॉजर मूर यांनी जेम्स बॉण्डच्या मालिकेत सर्वाधिक सात चित्रपटातून बॉण्डची भूमिका बजावली.

* द स्पाय हू लव्ह मी, लिव्ह अँड लेट डाय, द मॅन विथ द गोल्डन गण, मुनरेकर, फॉर युवर आईज ओन्ली, ऑकटोप्सी यासारख्या हेरगिरी करणाऱ्या जेम्स बॉण्डची भूमिका केली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.