बुधवार, ३ मे, २०१७

६४ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर - ४ मे २०१७

६४ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर - ४ मे २०१७

* ६४ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारचे वितरण राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते दिल्लीच्या विज्ञान भवनात प्रदान करण्यात आले.

[ राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट ]

* सर्वोत्कृष्ट चित्रपट - कासव [ सुवर्णकमळ ] मराठी

* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राजेश मापुस्कार [ व्हेंटिलेटर ]

* सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - दशक्रिया

* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - मनोज जोशी [ दशक्रिया ]

* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - झायरा वासिम [ दंगल ]

* सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - नीरजा

* सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट - पिंक

* सर्वोत्कृष्ट सेशल इफेक्ट्स - शिवाय

* सर्वोत्कृष्ट व्हिडीओ - व्हेंटिलेटर

* सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सींग -  व्हेंटिलेटर

* सर्वोत्कृष्ट संकलन - व्हेंटिलेटर

* सर्वोत्कृष्ट वेशभूषा - सायकल

* सर्वोत्कृष्ट फिल्म फ्रेंडली राज्य - उत्तर प्रदेश

* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - सुरवी [मीनामिनुगी]

* सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिझाईन - सायकल

* सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - धनक

* सर्वोत्कृष्ट गायक - सुंदरा अय्यर [ तामिळ ]

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.