गुरुवार, १८ मे, २०१७

फोर्ब्सच्या वर्ल्ड गेमचेंजर यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानी - १७ मे २०१७

फोर्ब्सच्या वर्ल्ड गेमचेंजर यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानी - १७ मे २०१७

* कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात बदल आणि आपल्या क्षेत्राचा मोठा बदल करणाऱ्या या जगातील २५ जणांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये चेअरमन मुकेश अंबानी अव्वल ठरले आहे. 

फोर्ब्सच्या वर्ल्ड गेमचेंजर यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानी आले आहे. वर्ल्ड गेमचेंगर अशा २५ जणांची यादी जाहीर केली आहे. 

* या यादीत डायसन कंपनीचे संस्थापक जेम्स डायसन, सौदी अरेबियाचे क्राऊन्स प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, आफ्रिकेतील रिटेल टायकॉन क्रिस्टो विजे आणि अमेरिकन ग्लोबल इन्वेस्टमेन्टचे मॅनेजमेंट कॉर्पोरेशन ब्लॅक रॉकचे संस्थापक लॅरी फिंकचा समावेश आहे. 

* अंबानींनी जिओच्या माध्यमातून भारतात इंटरनेट क्रांती केलीच शिवाय लाखो सामान्य नागरिकापर्यंत इंटरनेट सुविधा पोहोचवली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.