सोमवार, ८ मे, २०१७

काही नवीन शैक्षणिक चालू घडामोडी - ९ मे २०१७

काही नवीन शैक्षणिक चालू घडामोडी - ९ मे २०१७

* जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने २२ जून २०१५ पासून सुरु केला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट शाळा डिजटल करणे, शिक्षकांना तंत्रस्नेही करणे, ई साहित्य तयार करणे असे आहेत.

* लालबहादूर शास्त्री आयएएस प्रशिक्षण अकॅडमी मसुरीच्या पहिल्या महिला नव्या महासंचालकपदी उमा चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.

* सरदार वल्लभभाई पटेल आयपीएस प्रशिक्षण अकॅडमी हैद्राबाद या संस्थेच्या पहिल्या महिला महासंचालकपदी अरुणा बहुगुणा यांची निवड.

* प्रथम ही स्वयंसेवी संस्था भारतातील शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता तपासण्याचे काम करते. ही स्वयंसेवी संस्था [ असर ] या नावाने अहवाल तयार करते.

* जगातील सर्वप्रथम ब्रेल ऍटलास - भारत देशाने प्रसिद्ध केला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.