गुरुवार, १८ मे, २०१७

प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन - १८ मे २०१७

प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन - १८ मे २०१७

* प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्या ५९ वर्षाच्या होत्या.

* मैने प्यार किया, आशिकी, साजन, हम आपके है कोण, कुछ कुछ होता है, हम साथ साथ है या गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची आईची व्यक्तिरेखा आजही पेक्षकांच्या लक्षात आहे.

* ७० ते ८० च्या दशकात रीमा लागू यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटात काम सुरु केले आणि विवेक लागू यांच्याशी लग्न केले.

* कलयुग हा रीमा लागू यांचा पहिला हिंदी चित्रपट त्यात त्यांनी प्रामुख्याने सहायक अभिनेत्रीचा आणि आईच्या भूमिका केली होती.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.