शनिवार, ६ मे, २०१७

अजलन शाह हॉकी स्पर्धेत भारताला कांस्य पदक - ७ मे २०१७

अजलन शाह हॉकी स्पर्धेत भारताला कांस्य पदक - ७ मे २०१७

* मलेशिया येथे सुरु असलेल्या २६ व्या सुल्तान अजलन शाह हॉकी स्पर्धेत भारताला कांस्य पदक प्राप्त केले आहेत. स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याचे स्वप्न भंगल्यावर कास्य पदकाच्या लढतीत न्यूझीलंडच्या संघाचा ४-० असा धुव्वा उडाला.

* गेल्या वर्षी भारताने या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. तर ऑस्ट्रेलियाला सुवर्णपदकाचा मान मिळाला होता. भारताला शुक्रवारी साखळीच्या अखेरच्या लढतीत मलेशियाविरुद्ध साजेशी कामगिरी करता आली नाही.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.